मसलगा : इंदिरा आवास योजनेअंतर्गत आनंदवाडी गौर येथील एकास घरकुल मंजूर झाले. पंचायत समितीच्या अभियंत्याने जागेचे मार्कआऊटही करून दिले. त्यामुळे सदरील लाभार्थ्याने जुने घर पाडले. मात्र अनुदानच न मिळाल्याने अद्यापही घरकुल तयार झाले नाही. त्यामुळे सदरील ल ...
शहरातील उद्योग भवन परिसरात महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमीटेडच्या रोखपालाच्या हातातील दहा लाखांची बॅग मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावत पळ काढल्याची घटना ...
‘तुला स्वयंपाक चांगला येत नाही’ असे म्हणत एका विवाहितेला धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पतीने खून केल्याची घटना लातूर तालुक्यातील धनेगाव येथे शनिवारी रात्री उशिरा घडली. ...
दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे. ...
औरंगाबाद : आज दुसर्या दिवशीही जिल्हा पुरवठा खात्याने मुकुंदवाडी, बजरंग चौक, एमआयडीसी आणि नव्या मोंढ्यातील डाळींची दुकाने व गोदामांची तपासणी केली. दिवसेंदिवस डाळींचे भाव वाढत आहेत. हरभरा डाळ १४० ते १५० रु. किलो तर तूर डाळ १३० रु. किलो दराने विकली जात ...