लातूर : बेसबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करीत सुवर्ण पदक मिळविणार्या श्रद्धा जाधवचा शनिवारी पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते ग्रामीण पोलिस स्टेशन सत्कार करण्यात आला़ यावेळी पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, अप्पर पोलिस अधिक्षक लता फड ...
बीदर : बीदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलिओग्रस्त नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर ७ व ८ नोव्हेंबर रोजी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विकलांग कल्याण अधिकारी श्रीनिवास बल्लुरे यांनी शनिवारी दिली. ...
मसलगा : इंदिरा आवास योजनेअंतर्गत आनंदवाडी गौर येथील एकास घरकुल मंजूर झाले. पंचायत समितीच्या अभियंत्याने जागेचे मार्कआऊटही करून दिले. त्यामुळे सदरील लाभार्थ्याने जुने घर पाडले. मात्र अनुदानच न मिळाल्याने अद्यापही घरकुल तयार झाले नाही. त्यामुळे सदरील ल ...
शहरातील उद्योग भवन परिसरात महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमीटेडच्या रोखपालाच्या हातातील दहा लाखांची बॅग मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावत पळ काढल्याची घटना ...
‘तुला स्वयंपाक चांगला येत नाही’ असे म्हणत एका विवाहितेला धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पतीने खून केल्याची घटना लातूर तालुक्यातील धनेगाव येथे शनिवारी रात्री उशिरा घडली. ...
दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे. ...