एकंबेकर महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:22+5:302020-12-14T04:33:22+5:30

... भाजपाच्या वतीने गुत्ती येथे कार्यक्रम जळकोट : तालुक्यातील गुत्ती येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...

Meritorious felicitation at Ekambekar College | एकंबेकर महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

एकंबेकर महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

...

भाजपाच्या वतीने गुत्ती येथे कार्यक्रम

जळकोट : तालुक्यातील गुत्ती येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी यादवराव केंद्रे, शिवाजीराव घुले, अनंतराव केंद्रे, सजवाजी केंद्रे, गणेश केंद्रे, हणमंत पाटील, विक्रम केंद्रे, राजीव केंद्रे, गाेविंद घुले, गंगाधर बंदुके, सिद्धेश्वर केंद्रे, सिद्धेश्वर देऊळवाडे, माजी सरपंच खंडू मोरे, बाबूराव केंद्रे, राम नागरगोजे, सैनिक पिराजी केंद्रे, परशुराम केंद्रे आदी उपस्थित हाेते.

...

गोपीनाथ मुंडे यांना चापोली येथे अभिवादन

चापोली : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी बांधकाम सभापती डॉ. नारायणराव चाटे, प्रा. भालचंद्र चाटे, रमेश पाटील, माजी जि.प. सदस्य डॉ. पुंडलिकराव चाटे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव, जिलानी शेख, नीलेश मद्रेवार, चांद शेख, बजरंग चाटे, गोविंद चाटे, जयचंद भताने, विक्रम चाटे, संदीप आबंदे, बालाजी कोरे, बालाजी कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Meritorious felicitation at Ekambekar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.