शहीद शेतकऱ्यांना लातूर शहरात आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST2020-12-28T04:11:36+5:302020-12-28T04:11:36+5:30
दिल्ली येथे लाखो शेतकरी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांना सरकाकडून ...

शहीद शेतकऱ्यांना लातूर शहरात आदरांजली
दिल्ली येथे लाखो शेतकरी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांना सरकाकडून केवळ चर्चा आणि खोटी आश्वासने मिळत आहेत. सध्याला कडाक्याची थंडी, खुल्या प्रांगणात वृध्द, महीला, तरूण, लहान मुले जिवाची पर्वा न करता आंदोलन करत आहेत. त्यातच आंदाेलकांवर वेगवेगळे आराेप करत त्यांचा अवमान केला जात आहे. केंद्र सरकार हे कार्पोरेट कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असून, शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. असा आराेप शेतकरी संघटनांनी केला आहे.
यावेळी भाई उदय गवारे, ॲड. किरण जाधव, संजय मोरे, डाॅ. हर्षवर्धन राऊत, ॲड. अजय कलशेट्टी, दगडूसाहेब पडीले, सिकंदर पटेल, ॲड. भालचंद्र कवठेकर, संजय ओव्हळ, सुभाष गोरे, व्यंकटेश पुरी, ॲड. सुशील सोमवंशी,दगडु मिटकरी, ॲड. प्रदीप गंगणे, भाई सतीश देशमुख, सुंदर पाटील, कॉ. सुधाकर शिंदे,कॉ. डी.पी. कांबळे, ॲड. देविदास बोरूळे, बाळ होळीकर, रणधीर सूरवसे, ॲड. शाबुद्दिन शेख, ॲड. महेश स्वामी, अशोक गायकवाड, देविदास भोयर,पांडुरंग मगर, भास्कर चौधरी, शिवलिंग गुजर, नितीन चालक,रामकुमार रायवाडिकर, संजय व्यवहारे, महेश काळे, मोहन सुरवसे, नेताजी बादाडे, शरद देशमुख, जब्बार पठाण, दत्ता सोमवंशी, तरबेज तांबोळी, इसरार सगरे, अविनाश बट्टेवार, दिनेश गोजमगुंडे, बिभीषण सांगवीकर, यशपाल कांबळे, हकिम शेख, राहुल डुमने, इम्रान गोंद्रीकर, करीम तांबोळी, मंगेश विभुते, संजय बोंबडे,सतीश गंगावणे, मुनीब सिद्दीकी, हकीम, करूणा शिंदे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.