शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मी कधीच जातिवाद केला नाही, मराठा आरक्षणासोबतच सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 20:11 IST

धनगर, मुस्लिम आणि दलित बांधवांसाठीही लढणार, जरांगे-पाटलांचा हुंकार

निलंगा (जि. लातूर): "माझ्याकडे धनगर, मुस्लिम, दलित अथवा इतर कोणत्याही समाजातील व्यक्ती आली, तरी मी कधीच जातिवाद केला नाही. मराठा आरक्षणासोबतच सर्व सामान्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे. मला फक्त एक वर्ष द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.

आध्यात्मिक मंचावरून आंदोलनाचे बळनिलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथे श्री हनुमान आराधना कार्यक्रमानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजातील गोरगरिबांची मुले मोठ्या पदावर जावीत, हाच माझा ध्यास आहे. जोपर्यंत 'सगेसोयरे'नुसार पूर्ण आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. हा राजकीय मंच नसून आध्यात्मिक मंच आहे आणि येथील श्रद्धा मला भविष्यातील संघर्षासाठी बळ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भव्य मिरवणुकीने माकणी दुमदुमलीसभेपूर्वी गावातून मारुती मंदिरापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी केली. या सभेत त्यांनी केवळ मराठा समाजापुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक नेतृत्वाची भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात या भाषणाची चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Never casteist, will fight for all: Manoj Jarange

Web Summary : Manoj Jarange-Patil vowed to address everyone's issues alongside Maratha reservation. Speaking at Makani, he emphasized inclusivity and sought one year to resolve problems. He highlighted his commitment to Maratha progress and 'Sage Soyare' reservation, drawing strength from spiritual gatherings.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlaturलातूर