शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

बनशेळकी तलावाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

उदगीर शहराला बनशेळकी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. गेल्या चार- पाच वर्षांपासून मुबलक पाऊस होत असल्याने हा प्रकल्प दरवर्षी पूर्णपणे भरत ...

उदगीर शहराला बनशेळकी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. गेल्या चार- पाच वर्षांपासून मुबलक पाऊस होत असल्याने हा प्रकल्प दरवर्षी पूर्णपणे भरत आहे. यंदाही बनशेळकी तलाव पूर्णपणे भरल्याने नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी गटनेते मंजुरखान पठाण, ॲड. दत्ता पाटील, गणेश गायकवाड, ॲड. सावन पस्तापुरे, शमशोद्दीन जरगर, ताहेर हुसेन, श्रीरंग कांबळे, फैयाज शेख, निवृत्ती सांगवे, अनिल मुदाले, राजकुमार भालेराव, रामेश्वर पवार, महेबूब शेख, अमोल अनकल्ले, पप्पू गायकवाड, नाना हाश्मी, आनंद बुंदे, पाशा बेग, अभियंता सुनील कटके यांच्यासह पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष बागबंदे म्हणाले, तलाव पूर्णपणे भरलेला असला तरी सध्या विजेच्या व मोटारीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा अनियमित होत आहे. लवकरच दुरुस्ती करण्यात येऊन उदगीरकरांना तीन ते चार दिवसाला पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.