शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

उदगीर : आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरु केला आहे. महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका ...

उदगीर : आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरु केला आहे.

महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, सिटू व इतर विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीकडून हा संप सुरु आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्यावा, माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्यावा, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीचे पत्र द्यावे, आशा व गटप्रवर्तकांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करावी, अशा समितीच्या मागण्या आहेत. या मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्ष रंजना गारोळे, गौतम आदमाने, आरोग्य मित्र बालासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष मायाताई बिरादार-मुंडकर, गटप्रवर्तिका अनिता पाटील, जयश्री बिरादार, आशा कार्यकर्ती भद्रे शोभा, अर्चना बरुरे, कल्पना सोलापुरे, शांता डिगे, भारत पोतदार, अरुणा बोळेगावे, आदी उपस्थित होत्या.