शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

हरंगुळ जि. प. शाळेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

साकेब उस्मानी यांचा लातुरात सत्कार लातूर : आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब अब्दुल हकिम उस्मानी यांना स्वारातीम विद्यापीठाने एम.फिल प्रदान ...

साकेब उस्मानी यांचा लातुरात सत्कार

लातूर : आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब अब्दुल हकिम उस्मानी यांना स्वारातीम विद्यापीठाने एम.फिल प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचा लातूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी निर्माण संस्थेचे अध्यक्ष अजहर सय्यद, सलिम सय्यद, अब्दुल समद शेख, कदीर मणियार, खलिल शेख, अहमद शेख आदींची उपस्थिती होती. साकेब उस्मानी यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.

अन्सार नगर येथे वृक्षारोपण मोहीम

लातूर : शहरातील अन्सार नगर, मौलाना मोहम्मद अली रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ॲड. आर.झेड. हाशमी, सलिम सय्यद, इलियास सय्यद, कदीर मणियार, अब्दुल अहद, खलिल शेख, मन्सूर शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी वृक्ष लागवड करून संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.

रक्तदान शिबिरात ५४ जणांचा सहभाग

लातूर : माझं लातूर कोविड मदत केंद्राच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ५४ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्‌घाटन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सतीश तांदळे, विजय स्वामी, एजाज शेख, बाबूराव खंदाडे, काशिनाथअप्पा बळवंते, महेश पिंपळे, प्रशांत मुसळे, सुवर्णा मिरजकर, सोमेश स्वामी, मीनाक्षी स्वामी, ज्योती तांदळे, गोपाळ जडे, तेजस चिकटे, राणीताई देशपांडे, नेहा भिसे, सागर भिसे, दीपक बाचे यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी अभय मिरजकर, ॲड. बळवंत जाधव, ॲड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दीपरत्न निलंगेकर, राहुल मातोडकर, रवी पिचारे, डॉ. सितम सोनवणे, राजेश तांदळे, रत्नाकर निलंगेकर, जुगलकिशोर तोष्णीवाल, काकासाहेब शिंदे, उमेश सांगळे, अजय वाघमारे, दीपक मिरकले, संजय स्वामी आदींची उपस्थिती होती.