काँग्रेस स्थापना दिनानिमित्त साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:40+5:302020-12-30T04:26:40+5:30
यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, माजी शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, ॲड. समद पटेल, ॲड. दीपक सूळ, ...

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त साहित्य वाटप
यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, माजी शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, ॲड. समद पटेल, ॲड. दीपक सूळ, दगडूसाहेब पडिले, जिल्हा बँक उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाठ, महेश काळे, स्वयंप्रभा पाटील, सिकंदर पटेल, दगडूअप्पा मिटकरी, कैलास कांबळे, ॲड. देविदास बोरुळे, व्यंकटेश पुरी, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन सुरवसे, राम चामे, प्रवीण घोटाळे, संजय ओव्हाळ, दत्ता सोमवंशी, सत्तार शेख, असिफ बागवान, तबरेज तांबोळी, बिभीषण सांगवीकर, युनुस मोमीन, कुणाल वागज, राहुल डुमणे, राज क्षीरसागर, धनंजय शेळके, युनुस शेख, ताहेर सौदागर, रणधीर सुरवसे, बसवराज बिराजदार, राजकुमार सूर्यवंशी, विजय कदम, अस्लम शेख, बी.टी. भालेराव, जितेंद्र गुळवे, अजय मार्डीकर, हमिद बागवान, रत्नदीप उटगे, ॲड. अजित चिखलीकर, विजय टाकेकर, आशुतोष मुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. देविदास बोरुळे यांनी तर आभार दगडूअप्पा मिटकरी यांनी केले.
कॅप्शन :
काँग्रेस स्थापना दिवस साजरा...
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, ॲड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, ॲड. समद पटेल, ॲड. दीपक सूळ, दगडूसाहेब पडिले, पृथ्वीराज सिरसाट, मोहन सुरवसे, महेश काळे, स्वयंप्रभा पाटील यांची उपस्थिती होती.