शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळकाढू धोरण न राबविता  मराठवाड्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा. 

लातूर : मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता भीषण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा. केंद्रानेसुद्धा मराठवाड्यातील दुष्काळासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले त्याची अंमलबजावणी भाजप सरकारने करावी असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. 

लातूर जिल्ह्यातील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी मंचावर सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर, संपर्क नेते खा.चंद्रकांत खैरे, खा.रवींद्र गायकवाड, सहसंपर्क प्रमुख अभय साळुंखे, जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी आदींची उपस्थिती होती.

दुष्काळ जाहीर करावा

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता भीषण आहे. सुरुवातीच्या पावसांनंतर येथे पाऊसच झालेला नाही. सरकारच्या वतीने फक्त मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळकाढू धोरण न राबविता  मराठवाड्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा. 

राम मंदिर कधी बांधणार तारीख जाहीर करा...निवडणुकीमध्ये राम  मंदिर उभारण्याचे भाजप सरकारने आश्वासन दिले होते पण तो एक जुमला होता. राम मंदिर बांधणार तर कधी त्याची तारीख जाहीर करा. २५ नोव्हेंबर ला अयोध्येत जाणार असून भाजपला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेlaturलातूरdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा