शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती स्थळावर पुण्यस्मरण सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

प्रथम पुण्यस्मरण समाधी साेहळ्यानिमित्त जळकोट, मंगनाळी, वाळकेवाडी, खेडकरवाडी, तोंडार येथून पायी दिंड्या तर धर्मापुरी, वाढवणा, शिरूर अनंतपाळ या ठिकाणाहून ...

प्रथम पुण्यस्मरण समाधी साेहळ्यानिमित्त जळकोट, मंगनाळी, वाळकेवाडी, खेडकरवाडी, तोंडार येथून पायी दिंड्या तर धर्मापुरी, वाढवणा, शिरूर अनंतपाळ या ठिकाणाहून शिवलिंग ज्योत यात्रेसह हजारो भाविक कार्यक्रमस्थळी आले होते. यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात १०४ जणांनी रक्तदान केले. यावेळी नीलकंठ शिवाचार्य महाराज, प्रभूदेव शिवाचार्य महाराज, शंकरलिंग शिवाचार्य महाराज, शंभोलिंग शिवाचार्य महाराज, प्रभूलिंग शिवाचार्य महाराज, शिवाचार्य महाराज, शिवानंद शिवाचार्य महाराज, शंभोलिंग शिवाचार्य महाराज, सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज, रुद्रमनी शिवाचार्य महाराज, संगन बसवप्पा महाराज, आचार्य गुरुराज स्वामी, भगवंतराव पाटील, शिवराज नावंदे, मन्मथअप्पा पालापुरे, मोहन कावडे, कैलास जामकर, विकास भुरे, शिवलिंग पाटील, राजेश्वर स्वामी, बाबुराव सोनटक्के, रजनी मंगलगे, ताराबाई बोमनाळे, शिवशरण लटकर, मन्मथ डांगे, संगमेश्वर बिराजदार, सिद्धेश्वर स्वामी, नागनाथ कलशेट्टी, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. अमर राजूरकर, आ. रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री विनायकराव पाटील, गणेश हाके, माजी आ. बब्रुवान खंदाडे, सभापती सिद्धेश्वर पाटील, किशोर स्वामी, विश्वस्त मंडळाचे सुप्रिया गोटे, शिवप्रसाद कोरे, कमलाकर पाटील, बालाजी रेड्डी, राहुल शिवपुजे, ओम पुणे, शिवकुमार उटगे, प्रा.धीरज शेटकार, किशोर कोरे, अनिल कासनाळे, विनोद हिंगणे, राजकुमार कल्यानी, महेश महाजन, अभिजीत पुणे, ऋषी बोडगे, वैभव बलारे, अक्षय इंद्राले, राजकुमार गाढवे, चिंतामनी येवडगे, गजानन महाजन, गजू गादगे, बालू महाजन, शंकर भुरे, प्रदीप वाले उपस्थित होते. सूत्रसंचलन लक्ष्मण पटणे व करककांळे यांनी तर आभार शिवकुमार उटगे यांनी मानले.