शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण्यातील शिबिरात ७९० जणांनी मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

उद्घाटन उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन‌ समिती सदस्य कल्याण पाटील ...

उद्घाटन उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन‌ समिती सदस्य कल्याण पाटील उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे, शहर कार्याध्यक्ष डॉ. सतीश जाधव, सचिव डॉ. विक्रम माने, डॉ. संतोष गुणाले, डॉ. योगीता, सरपंच नागेश थोंटे, फ्लोरेन्स नर्सिंग स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती तरे, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा ज्योती स्वामी, प्रा. श्याम डावळे आदींची उपस्थिती होती.

या शिबिरात ८६ जणांची ब्लड शुगर तपासण्यात आली. २४ जणांची हिमोग्लोबीन, ७० जणांंचा ब्लड ग्रुप तर ३०० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ३९ जणांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले. संंधिवात, अस्थमा, रक्ताची कमतरता, जुनाट सर्दी, त्वचारोग, स्त्रियांचे आजार, दातांचे आजार अशा एकूण ७९० रुग्णांंची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.

शिबिरासाठी राष्ट्रवादीचे अन्वर हवालदार, विष्णू पाटील,

संतोष सोमासे, नारायण तरवडे, महेबूब ठाणे, अमजत पठाण, शिवाजी चिखले, बालाजी काळे, सुनील खिडसे, रितेश राजमाने, माधव पुंड, परमेश्वर मुंडकर, नरसिंग‌ तरे, प्रान्सी, जया इंगळे, भारती डावरे, वंदना बुसुने यांनी पुढाकार घेतला.