६१ गावातून १५९ नामनिर्देशन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:24+5:302021-01-01T04:14:24+5:30
यामध्ये अवलकोंडा २२, आडोळवाडी १२, आरसनाळ २१, इस्मालपूर १३, एकुर्का रोड २९, करखेली१७ , करडखेल २७, करवंदी १७, कासराळ ...

६१ गावातून १५९ नामनिर्देशन अर्ज दाखल
यामध्ये अवलकोंडा २२, आडोळवाडी १२, आरसनाळ २१, इस्मालपूर १३, एकुर्का रोड २९, करखेली१७ , करडखेल २७, करवंदी १७, कासराळ २६ , किनी यल्लादेवी २०, कुमठा (खु.) २५ , कुमदाळ उदगीर २०, कुमदाळ हेर १८, कोदळी १२, कौळखेड ३९, क्षेत्रफळ ८, खेर्डा (खु.) १६ , गंगापूर १४, गुडसूर २९ , गुरधाळ १७, चांदेगाव ३१, चिघळी १४, जकनाळ ८, जानापूर २४, टाकळी ७, डांगेवाडी १०, डाऊळ हिप्परगा १६, डोंगरशेळकी २५, तादलापूर १४, दावणगाव २३ , धडकनाळ ७, धोंडीहिप्परगा २७ , नळगीर ५७ , निडेबन ६८, पिंपरी २५, बामणी २२, बेलसकरगा २५, बोरगाव (बु.) १७, भाकसखेडा २१, मल्लापूर २२ , मांजरी १८ , मादलापूर ३१, माळेवाडी २२, येणकी ३८, रूद्रवाडी ६, लिंबगाव १४ , लोणी ५० , लोहारा ३६, वागदरी १८, वाढवणा (बु ) ९० , वाढवणा (खु.) ५२, शिरोळ जानापूर १८ , शेल्हाळ २०, सुमठाणा १९, हंगरगा कुदर २७, हंडरगुळी ५५ , हकनकवाडी २०, हाळी ३३, हिप्परगा डाऊळ १६, हेर ७१, होनीहिप्पगा २० असे एकूण १५४० नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांनी दिली.