शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

नियमित मालमत्ता कर भरणाऱ्यांना १२ टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST

सभेला महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल तर ऑनलाईनच्या माध्यमातून सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे, विरोधी ...

सभेला महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल तर ऑनलाईनच्या माध्यमातून सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, सहायक आयुक्त सुंदर बोंदर उपस्थित होते.

प्रत्येक सदस्यांसाठी एक अधिकारी

सर्वसधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. दरम्यान, सदस्यांना तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून मनपाने स्वतंत्रपणे एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. शासनाच्या निर्देशानुसार सभा ऑनलाईन घेण्यात आली.

रिक्त पदांवर नियुक्त्या

स्थायी समितीच्या एका रिक्त जागेसाठी भाजपाकडून जान्हवी सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. परिवहन समितीचे सदस्य म्हणून काँग्रेसचे संजय सूर्यवंशी, सचिन गंगावणे, नामदेव इगवे, कलिम शेख तर भाजपाकडून नगरसेवक तुळशीराम दुडिले, सरिता राजगिरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

ऑनलाईन सभेतही गोंधळ

ऑनलाईन सभेला तांत्रिक अडचण उद्‌भवू नये म्हणून मनपाने प्रति सदस्यांसाठी एक अधिकारी दिला असला तरी आवाज येत नाही, व्हिडिओ गायब होत आहे, बोलणेच ऐकू येत नाही, अशा तक्रारी विरोधी सदस्यांनी केल्या. सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे, रागिणी यादव यांनी हे गाऱ्हाणे मांडले. एवढ्या मोठ्या विषयांसाठी ऑफलाईन सभा घ्यायला हवी होती, असे म्हणणे त्यांनी मांडले.