शाळेत जाताना पाऊस आला तर भिजता येत नाही. पण घरी जाताना पाऊस आला तर भिजून घरी गेल्यावर आई काळजी घेते. तिची काळजी आणि भिजणे दोन्हीही हवेहवेसे वाटणारच! अचानक पाऊस आला ...
रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे घोषवाक्य असणाऱ्या प्रसारभारती आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचा ६७ वा वर्धापनदिन समारंभ रसिकांच्या भरपूर प्रतिसादात साजरा करण्यात आला. ...
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा सरकारी पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही सिद्ध करण्यात यश मिळाले. न्यायालयाने आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली. ...
रस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी जिल्ह्यात २९ हजार पथदिवे लावण्यात येणार आहेत. परंतु केवळ २७०० पथदिव्यांसाठीच पैसे देण्यात आले आहेत. परिणामी रस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी अजून अनेक ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यासाठी मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट आॅफ सोशल वर्क या संस्थेसोबत विभागीय आयुक्त कार्यालय आणि विदर्भ पाटबंधारे विकास ...
म्हाडाच्या या वर्षी घराच्या लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेल्यांपैकी ‘रिफंड’ जमा न झालेल्या १९००वर अर्जदारांची नावे प्राधिकरणाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत ...
कोळसा वाहून नेणाऱ्या डम्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा सुमोला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ...