वनडेपोमध्ये व्यापाऱ्यांना विकण्यासाठी लाकडे व बांबू ठेवले जाते व नंतर ती लिलावात विकली जातात. तसेच स्थानिक नागरिकांना बिटाच्या रुपात जळाऊ लाकडे विकण्यात येतात. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीधर सहाय्यक शिक्षक पदाऐवजी पदवीधर विषय शिक्षकाची नव्याने पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ...
हिंगोली : शहरातील आजम कॉलनी, खुशालनगर, इंदिरानगर, साईनगर, शिवराजनगर भागातील रहिवाशांना त्यांचे अनधिकृत बांधकाम ३० दिवसांच्या आत काढून घेण्याच्या नोटिसा नगरपालिकेच्या वतीने ...
पाकिस्तान येथे जावून दहशतवाद्यांचा सूत्रधार असलेल्या हफिज सईद याची वेदप्रकाश वैदिक यांनी भेट घेतली. यावरुन सध्या देशात व संसदेत वादंग माजले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संंघ, भाजपा व पंतप्रधान ...
शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील काही भागांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही चौकी नेहमी कुलूप बंद रहात असल्याने नागरिकांना मोठा त्रास ...
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पार पडलेल्या सभेत राजुरा विधानसभा क्षेत्रातील ...
देशातील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे. ...
ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी ...
राजुरा शहरातील सर्व्हे क्र. १४९, २१ या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्री केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संभा कोवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...