नांदेड : नांदेड येथून पुण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सोडली जात आहे़ या गाडीच्या स्लीपर कोचचे जवळपास सर्वच तिकीट आरक्षित होत असून शेवटच्या दोन दिवसांत तर वेटींग असते़ ...
येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी आता प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. सहा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज दाखल केले असून त्यात विरोधी गटातर्फे चक्क चौघांनी अर्ज भरले आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागांतर्गत समन्वय नसल्याने प्रचंड अनागोंदी आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागतो. ...
हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर, मनदेव आणि लगतच्या शिवारातील वनजमिनीवरील दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून त्याची तस्करी करण्यात आली. सुमारे ४० लाख रुपये किमतीचा ...
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर यवतमाळच्या नगरपरिषद सभागृहात विरोधी गटच शिल्लक नाही. सदस्य संख्येच्या एकदशांश म्हणजे चार सदस्याचे समर्थन असलेली व्यक्ती विरोधी पक्ष नेता होऊ शकते. ...
अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अलगद अडकला. अटकेदरम्यान त्याने सात दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. सात ते नऊ हजार रुपयात दुचाकीची विक्री ...
सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली असून डाळीही सुकामेवाच्या बरोबरीने आल्या आहेत. रविवारी भरलेल्या यवतमाळातील आठवडीबाजारातील दर पाहता ...