लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

श्रीगोंद्यावर केला शिवसेनेने दावा - Marathi News | Shivsena claims on Shigodda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यावर केला शिवसेनेने दावा

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात भाजप कायमच अपयशी राहिला आहे़ म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदार संघ बदलून शिवसेनेला मिळावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठी कडे केली आहे ...

अकरा सदस्य अपात्र - Marathi News | Eleven members ineligible | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकरा सदस्य अपात्र

श्रीगोंदा : निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्यामुळे तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्राबाई पवार, उपसरपंच शकीला पिरजादे यांच्यासह १० ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद रद्द झाले आहे़ ...

वीस हजार क्विंटल बियाणे पेरणीविना - Marathi News | Twenty thousand quintals of seeds without sowing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीस हजार क्विंटल बियाणे पेरणीविना

५० टक्क्यांचीच विक्री : उशिरा पेरणीने उत्पादन घटणार ...

सखी मंच सदस्यांसाठी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’ - Marathi News | Wardhad goes to London for Sakhi Forum members ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सखी मंच सदस्यांसाठी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’

संगमनेर : लोकमत सखी मंच सदस्यांसाठी खास ‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’ या धमाल विनोदी नाटकाचे अयोजन करण्यात आले आहे ...

राणेंची दहशत प्रवृत्ती उघड - Marathi News | Rannie's revealing panic tendency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेंची दहशत प्रवृत्ती उघड

वैभव नाईक : राजकीय भवितव्यासाठी राजीनामा नाट्य ...

एनसीसी मुख्यालयाच्या जागेचा गुंता अखेर सुटला.. - Marathi News | The NCC headquarters's location finally ended. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एनसीसी मुख्यालयाच्या जागेचा गुंता अखेर सुटला..

राष्ट्रीय छात्र सेना मुख्यालयाच्या जागेचा गुंता अखेर सुटला. ...

मद्यपी पर्यटकांना आवर घालावा - Marathi News | Add alcohol to tourists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मद्यपी पर्यटकांना आवर घालावा

मांगेलीतील प्रकार : पोलिस निरीक्षकांना निवेदन ...

वाशिममध्ये कबड्डी खेळाडूंना ट्रॅक सुट,बुट व किटचे वाटप - Marathi News | Tracks, boots and kit allocated to kabaddi players in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये कबड्डी खेळाडूंना ट्रॅक सुट,बुट व किटचे वाटप

सुदर्शन क्रिडा मंडळाच्यावतीने ५0 कबड्डी खेळाडूंना ट्रॅक सुट, बुट व किटचे वाटप करण्यात आले. ...

मनसेने निवडणुका लढवाव्या - Marathi News | MNS should fight elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनसेने निवडणुका लढवाव्या

कार्यकर्त्यांची मागणी : पक्षनिरीक्षकांची सिंधुदुर्गात बैठक ...