लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महामार्ग खड्डय़ांत - Marathi News | Highway potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्ग खड्डय़ांत

पनवेल-सायन महामार्गावर नव्याने टोलनाके उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...

अंगणवाड्यांना आसरा मंदिरात - Marathi News | Anganwadis are in the ashara temple | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंगणवाड्यांना आसरा मंदिरात

९५० इमारतींचा प्रश्न : जागा मिळत नसल्याने गैरसोय ...

शेतीच्या वादातून वृद्ध इसमाचा खून - Marathi News | Aged blood of the elderly | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतीच्या वादातून वृद्ध इसमाचा खून

चारचाकी वाहनाने धडक मारून ठार केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलीसांनी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

सभापतीपदाची लॉटरी सोमवारी - Marathi News | The chairmanship of the Lottery on Monday | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सभापतीपदाची लॉटरी सोमवारी

अहमदनगर: जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विद्यमान सभापतींची मुदत पुढील महिन्यांत संपुष्टात येत असून, येत्या २८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभापतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे़ ...

मानोरा तालुक्यात अवैध वृक्षतोडीस ऊधाण - Marathi News | Illegal tree trunk in Manora taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा तालुक्यात अवैध वृक्षतोडीस ऊधाण

माफियांनी वृक्षतोडीचा सपाटा लावल्याने जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...

सुप्यातील कंपनीवर केंद्रीय पथकाचा छापा - Marathi News | Central team raid on Supena's company | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुप्यातील कंपनीवर केंद्रीय पथकाचा छापा

पारनेर : तालुक्यातील सुपा येथील आम इंडीया कंपनीवर केंद्रीय अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि़ २१) दुपारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे तपासणीचे काम सुरु होते. ...

संतप्त नागरिकांचे मनपात आंदोलन - Marathi News | Manput movement of angry citizens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संतप्त नागरिकांचे मनपात आंदोलन

अहमदनगर: बोल्हेगाव, रेणुकानगर भागात पिण्याचे पाणी वितरीत करणारी पाईपलाईन अपुरी असल्याने दीड हजार नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...

अन्न सुरक्षा अभियानासाठी ५ गावांची निवड - Marathi News | Selection of 5 villages for Food Security campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अन्न सुरक्षा अभियानासाठी ५ गावांची निवड

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानासाठी मानोरा तालुक्यातील ५ गावांची निवड जिल्हास्तरावरून झाली असून गळीत धान्य अभियानाकरिता एका गावाची निवड झाली आहे. ...

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले - Marathi News | A minor girl was chased away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

जामखेड : बलात्काराचा गुन्हा; आरोपीस कोठडी ...