ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी पाणी तुंबले होते,तेव्हा आम्हाला जबाबदार धरले होते.तेव्हा आरोप करणारे सुपात होते,आता तेच जात्यात आहेत असे ते म्हणाले. ...
बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या जाळ्यात अडकल्या. त्यामुळे त्यांचे सिने करिअर उद्ध्वस्त झाले. काही अभिनेत्रींचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी तर कुणाचे अबू सालेमसोबत जोडले गेले. ...