संजय कुलकर्णी , जालना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ...
शहरातील पथदिवे देखभाल, दुरुस्तीचा कंत्राट येथील मे. ब्राईट इलेक्ट्रॉनिक कंपनीला २४ टक्के वाढीव दराने देण्यात आला आहे. मात्र अटी, शर्थींना बगल देत ब्राईटचा कारभार सुरु असल्याने महापालिकेला ...
जालना : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ करून ‘बुरे दिन’ आणल्याचा आरोप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल ढकलण्याचे आंदोलन करण्यात आले. ...
महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे त्या कायद्यात सुधारणा करण्याबरोबरच नवीन कायदे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी चार वर्षांपूूर्वी राज्यस्तरीय समिती नियुक्त केली. समितीने चार ...
गेल्या हंगामात खरिपाचे सडलेले सोयाबीन, अकाली पाऊस व गारपिटीमुळे उध्वस्त झालेला गहू, हरभरा आणि काळवंडलेली तूर यामुळे जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वीच जनावरांच्या चाऱ्याची ...
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सहा दिवसांपासून सुरुच ठेवल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याचे आदेश आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले. ...
जालना : वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या रक्कमेचा धनादेश देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वरिष्ठ सहायक विनोद भांडवलेविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. मात्र, पेरणीपूर्वीच या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. ...