तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली आहे. प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यात यावे, ...
सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम मोहाडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले येणार होते. त्यांची प्रतीक्षा बघता-बघता रात्र झाली. ...
राज्य शासन संचालित सात पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी पाच दवाखान्यात मागील नऊ वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत. येथे मंजूर परे १७ असून रिक्त पदांची संख्या १० आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मागील पाच दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. रुग्णांचे बेहाल होत असून ...
लाखनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र लाखनी मौजा गोंडसावरी येथील संरक्षित वन कक्ष क्र. १०९ मधील सागवानाची २१ झाडे व बटे ६ झाडे कापून मालाची अफरातफर केल्याप्रकरणी क्षेत्र वनक्षेत्राधिकारी वैद्य व क्षेत्र ...
लाभार्थ्यांना कल्याणकारी योजनांच्या चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करा, असे निर्देश जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार ...
महागाईची झळ सामान्यांना बसत आहे. आजचे दर उद्या नाहीत आणि उद्याचे दर परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे. ...