राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार... बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर... मीरारोड - काजुपाडा खिंडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी घोडबंदर मार्गावरील जड वाहनांना ८ ऑगस्टपासून प्रवेश बंद नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न... चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ...
मोर्शी तालुक्यातील अप्परवर्धा प्रकल्पाशेजारील सिंभोरा आणि नशिरपूर गावातील ६८ भूमिहीन शेतमजुरांना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतजमिनीचे पट्टे वाहितीसाठी देण्यात आले आहे. ...
तालुक्यातील कोकर्डा, कापूसतळणी व सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तथा अंजनगाव ग्रामीण रूग्णालयातील शासकीय लसींचा साठा तपासणीअंती नीट असून खासगी रुग्णालयात सापडलेल्या लसी मुदतबाह्य आहेत ...
पद- तलाठी. काम- विविध उपयोगी दाखले देणे. कार्यक्षेत्र- ठरवून दिलेली गाव मुख्यालये. जिल्हाभरातील गावागावांत कार्यरत असलेले बहुतांश तलाठी ऐन पेरणी व शाळा प्रवेशाच्या हंगामात बेपत्ता झाले आहेत. ...
‘आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणो स्वबळावर निवडणुका लढविल्या तर कॉँग्रेस पक्षाचे अधिकाधिक आमदार निवडून येतील,’ ...
‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे; ...
मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचे सर्वस्व गेल़े अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसान भरपाई मिळते, ...
किसाननगर येथील अंगणवाडीचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून रखडल्यामुळे गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
खोटी बिले देऊन शेतकर्यांकडून जादा रक्कम वसूल करून फसवणूक केल्याबद्दल विजयकुमार दगडुलाल सोमाणी फसवणूकीचे गुन्हे दाखल ...
श्रीराम महाराज कारखेडकर यांनी थेट अरुणावती नदीच्या पात्रात पाऊस येण्यासाठी भगवत गीतेचे वाचन करून देवाची आराधाना २६ जूनपासून चालविली आहे. ...
दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढणार की यंदाच्या वेळीही राष्ट्रवादी कॉँग्रेसचा छुपा उमेदवार असणार, यावर भोर मतदारसंघाची समीकरणो अवलंबून आहेत. ...