लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गेडाम पॅटर्न राज्यभर लागू होणार..! - Marathi News | GEDAM Pattern will be implemented throughout the state ..! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गेडाम पॅटर्न राज्यभर लागू होणार..!

वाळू माफियांवर चाप बसविणे..शासनाचे महसुली उत्पन्न वाढविणे यामुळे सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केलेल्या कामाची शासन पातळीवरुन दखल घेतली जात आहे. ...

कर्नाटकातील मेंढपाळ तुळजापूर परिसरात दाखल - Marathi News | The shepherds in Karnataka are lodged in Tuljapur area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकातील मेंढपाळ तुळजापूर परिसरात दाखल

कर्नाटकात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी कर्नाटक राज्यातील मेंढपाळ मराठवाड्यात दाखल झाले आहेत. ते वर्षभरापासून तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यात आश्रय घेत आहेत. ...

संगणकाच्या वाढत्या वापरामुळे रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट - Marathi News | Due to the increasing use of computers, sales of daily commodities declined | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संगणकाच्या वाढत्या वापरामुळे रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट

सध्या सुरु असलेल्या संगणकीय युगात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वहीपूजनाच्या परंपरेवर देखील काही प्रमाणात याचा परिणाम झाला आहे. ...

अवघी ४४ टक्के पेरणी - Marathi News | Sowing only 44 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवघी ४४ टक्के पेरणी

उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...

पैसेवारीसाठी पीककापणी प्रयोग - Marathi News | Peanut use for pawn | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पैसेवारीसाठी पीककापणी प्रयोग

कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. ...

'वाटपा'नंतर आता वसुलीला वेग - Marathi News | After 'allocation' now the speed of Vasuli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'वाटपा'नंतर आता वसुलीला वेग

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठय़ा प्रमाणात 'वाटप' झाले. काही जणांना तर पोलिसांनी पकडलेही. ...

रस्त्यावरून चालावं कसं? - Marathi News | How to drive from the road? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावरून चालावं कसं?

दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी वसमतच्या बाजारपेठेत रहदारीचा पुरता विचका झाला. ...

शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात - Marathi News | Farmers in Diwali dark | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात

अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्‍यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. ...

जायकवाडीचे पाणी कधी सोडणार ? - Marathi News | When will the water of Jaikwadi leave? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जायकवाडीचे पाणी कधी सोडणार ?

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. ...