नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता बाळगण्यात येत असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ज्या ठिकाणी नेहमीच चोऱ्या होतात तेथे एकही पोलीस ड्युटीला लावण्यात आलेला नसल्याचे ...
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात झालेल्या वादळी पावसादरम्यान घरांच्या छतावरील कवेलू, टिनपत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली ...
वय वर्ष ७०. शरीर थकलेले. अंगात त्राण नाही. मुलगी आणि जावयाने जग सोडले. नातच तेवढी आधाराला. याच नातीच्या भविष्यासाठी धडपड. मोलमजुरी करून नातीचे भविष्य घडवित होती. ...
बहुचर्चित पेंटिंग, मूर्ती व चित्रांचे श्लोक प्रदर्शन जुलै महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनातील प्रवेश सुरू झाले असून २० जून २०१४ ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे. विदर्भातील सर्व ...
भारत भ्रमणावर निघालेले परमात्मा एक सेवक मंडळाच्या जत्थ्यातील एका खासगी वाहनाला अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि.७ जून रोजी राजस्थान ...
पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या तरूण कैद्याने गुरूवारी दुपारी येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, कारागृह ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने आकस्मिक भेट देऊन तेथील दलालांची धरपकड केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे केंद्रातील दलालांची पळापळ झाली. ...