चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. ...
चायनाच्या वस्तूंनी संपुर्ण भारतीय बाजारपेठ काबीज केली असून यापासून दीपोत्सवाच्या वस्तूही सुटल्या नाहीत. गडचिरोलीच्या बाजारात मेड इन चायना लिहिलेल्या वस्तूंनी गर्दी केली आहे. ...
अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड तालुक्यातील ग्रा. प. अंतर्गत मागील तीन वर्षापासून संगणक परिचालक पदावर जिल्हा परिषदेतर्फे ८ हजार ८०० मासिक वेतनावर परिचालकाची ...
विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात घेण्यात आलेल्या मतदानात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा टक्का वाढला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात पोस्टल मतदानासह १७ हजार ५१० मतदारांनी ...
तालुक्यातील मुरूमगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मातीकाम करण्यात आले. मात्र या कामावरील मजुरांना अद्यापही मजुरी न मिळाल्यामुळे म््राुरूमगावच्या रोहयो ...
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तीन तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या औद्योगिक वसाहतीत एकही उद्योग सुरू झालेला नाही. ...
पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सत्र २०१३-१४ चे संच निर्धारण सत्र २०१४-१५ च्या आॅगस्टमध्ये देण्यात आले. ...
सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे. गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
तरुण पर्यावरणवादी मंडळ ब्रह्मपुरी, वनविभाग ब्रह्मपुरी व श्री राजाराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय आंबोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबिर घेण्यात आले. ...