विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. उर्वरित बदल्यांच्या प्रक्रियेला ...
नागपूर जिल्हा बँकेला जूनअखेरीस किंवा जुलै महिन्यात रिझर्व्ह बँकेचा आर्थिक परवाना मिळण्याची शक्यता असल्याची अधिकृत माहिती आहे. बँकेची आर्थिक स्थिती २१ दिवसांत स्पष्ट करण्याचे आदेश देताना ...
आपला पसारा वाढवत अधिक व्यापक काम करणार्या ‘रायटर’चे पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार वाढविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. दोन वर्षापूर्वी अंबाझरी आणि नुकतेच सदर ठाण्यात झालेल्या प्रकरणाने ही बाब ...
बेळगाव : रविवारी रात्री साडे अकरा वाजता खडक गल्ली, चांदू गल्ली आणि जालगार गल्लीत समाजकंटकानी दगडफेक आणि सोड्याच्या बाटल्या फोडल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून दगडफेकीत काही लोक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. तणाव निर्माण झालेल्या परिसरात दो ...
‘संतसूर्य तुकाराम’ व ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तकात कपोलकल्पित बदनामीकारक कथा, मजकूर लिहिल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच पुस्तके फाडून नष्ट करावीत, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी दिला आहे. ...