पुस्तकी अभ्यासाला हल्ली काय महत्त्व उरलंय हो? रट्टा मारून नव्वद टक्के तर काय आजकाल ‘अँव्हरेज’ पोरगं पण आणतं..आजच्या काळात सक्सेसफुल व्हायचं तर मुलांची पर्सनॅलिटी ऑलराउंडर, डॅशिंग आणि डायनॅमिकच हवी.’’ ...
सायन्स-आर्ट्सवाल्यांपेक्षा सध्या कॉर्मसवाल्या दोस्तांचं इमोशनल घोळ थोडा मोठा आहे. हुशार आहे म्हणून सायन्सलाच का जायचं म्हणून अनेक जण स्वत:हून दहावीनंतर कॉर्मस घेतात. ...
यंदा ना? - यंदा ड्रॉप, बघू काय ते नेक्स्ट इयर. असं सहज सांगणारे हल्ली अनेक जण मिळतात. त्यातही ड्रॉप घेणार्यांत आघाडीवर सायन्सवाले. मेडिकल-इंजिनिअरिंगची परीक्षा होताक्षणी, रिझल्ट येण्यापूर्वीच त्यांनी ठरवून टाकलेलं असतं की, यंदा पेपर भंगार गेलेत. ...
कुणी सांगितलं की, लहानग्या पोरांच्या शाळा प्रवेशालाच आईबाबा जाम अधीर होतात. मोठं होता होता, म्हणजे एकदम नववीत किंवा मग अकरावीतही गेल्यावर अनेक मुलामुलींना वाटू लागतं की, आपल्या आईबाबांचं चुकलंच ...
करिअरच्या निर्णायक टप्प्यावर उभी तरुण मुलंच नाही तर त्यांचे पालकही काही गोष्टी ‘मस्ट’ म्हणत उतावीळपणे करत आहेत, त्यांचा हमखास तोल जातोय अशा या काही नव्या निसरड्या जागा. ...
मुबलक सोयी, चिक्कार माहिती, हाताशी पैसा, समजूतदार पालक, शहाणी मुलं. तरी निर्णय चुकतात. वाटा हरवतात आणि माणसं दुरावतात. असं का होतंय? आपणच स्वत:साठी लावलेली अपेक्षांची वेल आपल्याच गळ्याभोवती का आवळली जातेय? ...
का आहे मी इथे? हे माझे सगळे मित्र इथे आहेत म्हणून? बंद डोक्यांच्या कळपातलं एक मेंढरू? खरंच अंगाभोवती लोकर उगवली तर? भर वर्गात अचानक मोठ्ठय़ाने मे मे करत उधळता तरी येईल. ...
ते अभ्यासबिभ्यास करतात. पेपरही बरे गेले म्हणतात. आणि मग सांगून टाकतात, मी ठरवलंय, ‘यंदा ‘ड्रॉप’ घ्यायचा. आणि वर्षभराचा ड्रॉप घेऊन असे घरी ‘बसणारे’ बरेच आहेत. ...