लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मागणीअभावी सोने स्वस्त - Marathi News | Needs cheap gold for demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागणीअभावी सोने स्वस्त

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2क् रुपयांच्या घसरणीसह 27,2क्क् रुपये प्रतितोळा झाला. ...

रिझव्र्ह बँकेच्या भेटीमुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर - Marathi News | The Sensex New Highs Since the Reserve Bank Visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिझव्र्ह बँकेच्या भेटीमुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर

रिझव्र्ह बँकेने पतधोरण आढाव्यात अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारी गंगाजळी उपलब्ध करून दिल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी आज उसळी घेतली. ...

व्याजदर जैसे थे - Marathi News | The interest rates were like that | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्याजदर जैसे थे

डॉ. रघुराम राजन यांनी व्याजदर स्थिरच ठेवले असले तरी, स्टॅटय़ुटरी लिक्विडिटी रेशोमध्ये (एसएलआर) अर्धा टक्क्याची कपात करत अर्थव्यवस्थेला तब्बल 39 हजार कोटी रुपयांची भेट दिली आहे. ...

...तर रुग्णसेवेला आयुर्वेदाची संजीवनी - Marathi News | ... then Sanjivani of Ayurveda in the patient's life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर रुग्णसेवेला आयुर्वेदाची संजीवनी

नाशिक : आयुर्वेद डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्याची परवानगी देणारा अध्यादेश असला तरीही अनेक मर्यादा आणि काही प्रमाणात अनिश्चितता आहेच. ...

29 मच्छीमारांच्या सुटकेचे आदेश - Marathi News | Order for the release of 29 fishermen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :29 मच्छीमारांच्या सुटकेचे आदेश

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी 29 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. ...

सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा - Marathi News | Complete the promise to the threshold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने सीमांध्रला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. ...

मातोरीला मुसळधार पाऊसं - Marathi News | Mighty rain for the female | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरीला मुसळधार पाऊसं

मातोरी : वादळ वार्‍यासह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने मातोरीसह पंचक्रोशीतील काही घरांचे छप्पर उडाल्याने शेतकर्‍यांची धावपळ उडाली. ...

चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौ:यावर येणार - Marathi News | China's External Affairs Minister visits India: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौ:यावर येणार

चालू आठवडय़ात भारत दौ:यावर येत असलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. ...

भाजपा नेते सिन्हा न्यायालयीन कोठडीत - Marathi News | BJP leader Sinha in judicial custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा नेते सिन्हा न्यायालयीन कोठडीत

स्थानिक न्यायालयाने झारखंड वीज मंडळाच्या एका अधिका:यावर हल्लाप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि इतर 54 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ...