म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतली असून अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट तर देशमुख यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...
आंध्रपद्रेशच्या औपचारिक विभाजनानंतर सोमवारी सकाळी तेलंगण स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले असून चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणूक डोंबिवलीतून लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ते दोन दिवस डोंबिवलीत येणार असल्याची चर्चा आहे. ...
‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा चित्रपटातील आपले स्टंट स्वत:च साकारत असतो, परंतु किरकोळ स्टंटदेखील जीवघेणे ठरू शकतात, असा त्याचा दावा आहे. ...
सिद्धार्थ रॉय कपूर हा अत्यंत साधा तितकाच ‘बोअरिंग’ मनुष्य आहे. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवून काहीही साध्य होणार, असे वक्तव्य सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री विद्या बालन हिने केले आहे. ...
नाशिक : द्वारका सर्कल भुयारी मार्ग काही महिन्यांपूर्वी तो पादचार्यांसाठी खुलाही झाला; परंतु त्याची दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्गावरील पथदीव्यांच्या संरक्षक जाळ्या तुटल्या असून, पत्रेही फुटले आहेत. ...
नाशिक : महाराणा प्रताप सेवा संस्था व भाजपा पिंपळचौक शाखेच्या वतीने बबलूसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शहर उत्सव समिती अध्यक्ष प्र ...