मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले असून, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना कै. लक्ष्मीकांत बाबूराव चंद्रगिरी पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कर्तव्य बजावतांना पोलिसांचा श्वान ‘शहीद’ होण्याची ठाणे जिल्हयातील ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ...