विलास भोसले , पाटोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असले तरी आता तेथे टॅँकर सुरू झाले आहेत. ...
१ जून १९४८ ला पहिली फेरी धावलेल्या एसटीचा वटवृक्ष अख्या महाराष्ट्रभर डौलाने उभा झाला आहे. ६६ वर्षांंच्या सेवेने एसटीने प्रवाशांच्या मनात घट्ट स्थान निर्माण केले. त्यामुळेच एसटीच्या ...
विदर्भातील प्रतिभावंत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणार्या आणि कला सादरीकरणाला प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणार्या ‘विदर्भाज गॉट टॅलेण्ट’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन आज ...
परभणी : ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात राष्टÑीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली. ...
बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली पण त्यांना स्वजनांसह इतरांचाही त्रास सहन करावा लागला. धम्मदीक्षेपूर्वी सोलापूरच्या सभेत दादासाहेब गायकवाडांनीही बाबासाहेबांना विरोध केला. ...