स्थानिक पोस्ट कार्यालयात ढिसाळ कारभार सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील खातेदार त्रस्त झाले आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचीही फरफट होत असल्याने असंतोष पसरला आहे. ...
शासकीय कर्मचारी सहाव्या वेतन आयोगानंतर आता सातव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत आहे; पण ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना अद्यापही मूळ किमान वेतन व राहणीमान भत्ता लागू करण्यात आलेला नाही. ...
विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे काही महिला-पुरूष, अधिकारी, कर्मचारी मतदानापासून वंचित राहिलेत़ काही कर्मचाऱ्यांना गुरूवारी व शुक्रवारी बॅलेटपेपर प्राप्त झाले ...
दिवाळी म्हटलं की समोर उभा राहतो दारी अलगद झुलणारा वेगवेगळ्या रंगांचा आकाशदिवा. त्यामुळे आकाश कंदिल बघितला की दिवाळी आली असे लक्षात यायला लागले. त्यामुळे दिवाळीचे वेध लागले की ...