लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तुम्हालाही हिवाळ्यात वस्तू किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यास शॉक लागतो? जाणून घ्या कारणे! - Marathi News | Why you Feel Electrical Shock by Touching Another Person | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हालाही हिवाळ्यात वस्तू किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यास शॉक लागतो? जाणून घ्या कारणे!

Occurs current in winter in human body : थंडीच्या दिवसात होणारी ही एक सामान्य बाब आहे. अशाप्रकारे शॉक लागण्याला स्ट्रिक्टिक डिस्चार्ज किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज असं म्हणतात. ...

माधुरी मिसाळ या मंत्रिपद मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार ठरल्या - Marathi News | Misal has become the only woman MLA from Western Maharashtra to be appointed as a minister. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माधुरी मिसाळ या मंत्रिपद मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार ठरल्या

२००७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर २००९ पासून त्या सलग चार टर्म पर्वती मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या आहेत. ...

"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत - Marathi News | BJP MP Ashok Chavan expressed displeasure over not getting ministerial berth in Maharashtra Cabinet Expansion for Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत

भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनींही नांदेडला मंत्रिपद न मिळाल्याने खंत बोलून दाखवली आहे. ...

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex ८२ हजारांच्या खाली, Titan-JSW आपटले - Marathi News | Stock Market Opening Stock market falls on the first day of the week Sensex falls below 82 thousand Titan JSW falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex ८२ हजारांच्या खाली, Titan-JSW आपटले

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली. ...

चहाला 'वाह ताज' बनवणारे उस्ताद झाकीर हुसेन; तबल्यानं कसा बदलला मार्केटिंग फंडा? - Marathi News | Ustad Zakir Hussain Tea Advertising story: famous television commercial featuring Ustad Zakir Hussain portrayed the perfection in playing the tabla | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चहाला 'वाह ताज' बनवणारे उस्ताद झाकीर हुसेन; तबल्यानं कसा बदलला मार्केटिंग फंडा?

ताजमहल चहाच्या जाहिरातीसाठी झाकीर हुसेन यांची निवड ३ कारणाने परफेक्ट होती. ताजमहल चहा त्यावेळी नुकताच लॉन्च झालेला ब्रँड होता ...

वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे झाकीर हुसेन, तीन पद्म पुरस्कार ते पाच ग्रॅमी पुरस्कारनं गौरव! - Marathi News | Tabla Maestro Zakir Hussain Passed Away Know Grammy To Padma Vibhushan Awards List He Won | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे झाकीर हुसेन, तीन पद्म पुरस्कार ते पाच ग्रॅमी...

तबला आणि झाकीर हे एकमेकांसाठी बनवले गेले होते. झाकिर हुसैन यांनी कधीच तबल्याची साथ सोडली नाही. ...

लोकांना फसविणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त करा - Marathi News | seize the properties of builders who cheat people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकांना फसविणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त करा

कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांचे एकत्रीकरण करून १९८३ साली  महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत या महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न कायम आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजपाचे एक समर्थक आमदार घरी परतले - Marathi News | Disgruntled MLAs leave session after cabinet expansion; BJP supporter mla Ravi Rana returns home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजपाचे एक समर्थक आमदार घरी परतले

Cabinet Expansion: मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच उपनेत्याचा पहिला राजीनामा पडला होता. यानंतर अजित पवारांच्या गोटातून छगन भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावत नाराजी जाहीर केली होती. आता या नाराजीचे वारे भाजपात सुरु झाले आहेत. ...

अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या - Marathi News | root problem behind unauthorized construction is vested interests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे. ...