राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस बाळासाहेब अटल यांच्या शीतपेयाच्या गोडावूनमधून १० लाख १११ रुपयांची रोकड लंपास करण्यार्या तिघा जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे ...
गुरुवारी दुपारी काळेवाडी येथील नवीन पुलाजवळ सापळा रचून करण्यात आली. आरोपीकडून १ लाख ७० हजार रुपये किंंमतीची दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ...
मावळ लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर होण्यास काही तासांचाच अवधी उरला आहे. निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, सकाळी आठला मतमोजणी सुरू होऊन दुपारी साडेबारापर्यंत चित्र स्पष्ट होईल. ...
पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना आॅनलाईन पद्धतीने पाठविण्यात आलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे आगोदर व्हॉटस् अॅपवरून मिळत असल्याचे समोर आले आहे. ...
पुणे, बारामती, शिरूर व मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या (शुक्रवारी) लागणार आहे. चारही मतदारसंघांत चुरशीची लढत असून, आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...