नाशिक : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन पंचायत समितीने दिल्याने राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात येणारे बेमुदत उपोषण आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. ...
नाशिक : द्वारका सर्कल येथे जलवाहिनीच्या कामामुळे रविवारी जुन्या नाशिकमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. द्वारका सर्कल येथे ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नानावली परिसर, कथडा परिसर, स्मशानभूमीरो ...
नाशिक : जादा मोबदला मिळावा म्हणून जागामालकांनी लवादाकडे घेतलेली धाव, जमीन देण्यास नकार देणार्यांना न्यायालयाचा दिलासा, तोंडावर आलेला पावसाळा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट पाहता नाशिक-पुणे चौपदरीकरणांतर्गत होऊ पाहणार्या नाशिक-सिन्नरचा म ...
हैद्राबादहून मुंबईला परतलेल्या इस्थेर अनुह्या या २३वर्षीय इंजिनिअर तरूणीची शारिरिक अत्याचारानंतर निघृर्णपणे हत्या करणार्या आरोपी चंद्रभान सानपविरोधात गुन्हे शाखा येत्या आठवडयात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता ...
नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका नारळाच्या पिकालाही बसला असून, गेल्या दोन महिन्यांत खोबर्याचे दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी, खोबरेल तेलाच्या दरातही वाढ झाली असून, तेल उत्पादक कंपन्यांनी आणखी दरवाढीचे संकेत दिले आहेत. ...
नाशिक : महापालिकेत रिक्तपदांमुळे कर्मचार्यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन सुमारे दीड हजार मंजूरपदांसाठी भरती मोहीम राबविण्याचे सूतोवाच प्रभारी आयुक्तसंजीव कुमार यांनी केले आहे. एमकेसीएलसारख्या शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेची मदत घेण्याची तयारी ...