लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनैतिक संबंधातून इसमाची हत्या - Marathi News | The murder of immigrants | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनैतिक संबंधातून इसमाची हत्या

प्रेत जमिनीत पुरले, भेंडगावच्या महिलेस अटक ...

अकोला जिल्ह्यात ७ हजार ८५३ शिक्षक मतदार - Marathi News | In Akola District, 7,853 teachers voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोला जिल्ह्यात ७ हजार ८५३ शिक्षक मतदार

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ अंतर्गत यादीतील अपात्र आणि मयत मतदारांची नावे कमी करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. ...

बागलाण पंचायत समितीतील अधिकारी दौर्‍याच्या नावे बाहेरगावी - Marathi News | Officers of Baglan Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण पंचायत समितीतील अधिकारी दौर्‍याच्या नावे बाहेरगावी

निकवेल : बागलाण पंचायत समिती सदस्य पंचायत समितीमध्ये, मात्र अधिकारी बाहेर अशी परिस्थिती पहावयास मिळाली. ...

जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश - Marathi News | 99 7 villages in the district like scarcity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश: विविध सवलती मिळणार ...

नोकरी, छोकरी भेटली...पगार मात्र मिळेना! - Marathi News | Job, gift meeting ... salary only! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरी, छोकरी भेटली...पगार मात्र मिळेना!

जालना : ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी दीड वर्षापूर्वी कंत्राटी पध्दतीने २५ आरोग्य सल्लागारांच्या (गट संसाधन कर्मचारी) नियुक्त्या करण्यात आल्या होत्या ...

स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा - Marathi News | Rice grain supply from cheap grains shops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा

सावली तालुक्यात येणार्‍या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. ...

दोन महिन्यांपासून जलकुंभाचे पाईप नादुरूस्त - Marathi News | After two months, the water pumps are not found | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन महिन्यांपासून जलकुंभाचे पाईप नादुरूस्त

जालना : नवीन कारागृहाजवळ तयार केलेल्या जलकुंभात दोन महिन्यांपासून साठाच होत नसल्याने शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. ...

ंग्रामसभेच्या ठरावाची माहिती देण्यासाठी सचिवाची टाळाटाळ - Marathi News | Disregarding secretariat to provide information about the resolution of the meeting | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ंग्रामसभेच्या ठरावाची माहिती देण्यासाठी सचिवाची टाळाटाळ

लाखांदूर पंचायत समिती अंतर्गतयेत असलेल्या बारव्हा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार ग्रामसभेच्या दिवशी ग्रामस्थांनी चव्हाट्यावर आाणला. यात सरपंच तसेच काही ...

दूध संघाकडून दुग्ध उत्पादकांना दरवाढ - Marathi News | Prices for milk producers from milk team | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दूध संघाकडून दुग्ध उत्पादकांना दरवाढ

तोट्यात चालणारा संघ नफ्यात आणून दूध उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साधण्याच्या उद्देशातून भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाने दि.२१ मे पासून दुधाला दरवाढ लागू केली आहे. ...