येथील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात मका प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये इतक्या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती सभापती विलासराव माने सचिव संतोष देवकर यांनी संयुक्तरीत्या दिली. ...
विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याला ५० टक्के निर्यात सबसिडी देण्याची घाेषणा राज्य सरकारने ७ डिसेंबर २०२३ राेजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. यासाठी १७१ काेटी रुपयांची तरतूद विचाराधीन असल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले हाेते. ...
उत्तर प्रदेशातील रेशन घोटाळा समोर आला आहे. येथे एक-दोन नव्हे तर ४४८७ महिला आहेत ज्या विधवा झाल्यानंतर निराधार पेन्शन घेत आहेत आणि रेशनकार्डमध्ये पतीचा वाटाही घेत आहेत. ...
Health Benefits Of Soaked Almonds And Chana : भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. चण्यांमध्ये फायबर्स असतात. त्यामुळे गॅसची समस्या कमी होते. ...
Kolhapur Floods: जिल्ह्यात बुधवारी पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रमुख मार्गावर पाणी आल्याने दुधासह भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळचे व सायंकाळचे असे पंधरा हजार लिटर दूध घरात राहिले आहे. ...