जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील तब्बल १७२ जणांना झालेल्या मतदानाच्या एक सष्टांशदेखील मते न पडल्यामुळे त्यांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. ...
केल परवानाधारक भारत झाडुजी पडघान हे डिलरकडून रॉकेल नेत असताना त्यांचा ऑटो बीट जमादार लेकुळे यांनी अडवून दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही केंद्राचा कारभार संबंधित अभियंता जिल्ह्यावरुन पाहत असल्याने वारंवार या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे. ...
माहेराहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करीत सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचास कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पेठवडगाव येथे घडली. ...
परभणी विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात शिवसेनेला ५४टक्के तर शहरी भागात २९ टक्के मते मिळाली आहेत. ग्रामीण भागातील मतदानावरच शिवसेनेचा विजय साकारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग २२२ वर ताडबोरगाव जवळ एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला मृत्यू पावली. ही घटना ३0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता घडली. ...
शासनाने लाखो रुपये खर्चून प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने बांधलेल्या शौचालयास कुलूप ठोकलेले दिसून येत आहे. ...