दिवाळी हा आनंदाचा उत्सव. बाहेरगावी नोकरी करणारे लोक या उत्सवासाठी घरी ़जातात. सध्या दिवाळी संपली आहे. सुट्या सुरू झाल्या असून अनेकांना आपापल्या ठिकाणी येण्या-जाण्याचे वेध लागले आहे. ...
मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याबरोबरच पावसाची रिपरिपही काही भागात सुरू आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाच्या हलक्या तूर पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी शेतात केली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हलके धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत. ...
झाडीपट्टीच्या रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे वडसा (देसाईगंज) होय. याच ठिकाणावरून नाट्य प्रयोगाची तारीख निश्चित केली जाते. नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे सर्वेसर्वा. स्त्री-पुरूष कलावंतांच्या ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना ...
गावाच्या दक्षिणेला खोब्रागडी, वैलोचना आणि नाडवाही नदीच्या त्रिवेणी संगमाजवळ वैरागड धानोरा या मुख्य मार्गालगत एका उंच टेकडीवर असलेल्या भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मागील ...
गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक ...