लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा  - Marathi News | America's brutal actions, Israel-Trump's destruction is inevitable: Angry Iran warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा 

सहाव्या दिवशी आखात पेटलेले, जोरदार हल्ले सुरूच इराणमधील एक धर्मगुरू अयातुल्ला अब्दुल्ला जवादी अमोली यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून इस्रायल व ट्रम्पचा विनाश करावा असे थेट आवाहन देशवासियांना केले.  ...

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; दरडोई उत्पन्नात राज्य देशात पाचव्या स्थानावर - Marathi News | State's economy expected to grow by 7.9 percent; State ranks fifth in the country in per capita income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; दरडोई उत्पन्नात राज्य देशात पाचव्या स्थानावर

आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक  ...

भारताचा विश्वविजय केवळ एका पावलावर! इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश, रविवारी न्यूझीलंडसोबत भिडणार, संजूने धू-धू धुतले - Marathi News | India's t20 World Cup victory is just one step away! Defeat England and enter the final with a bang, will face New Zealand on Sunday, Sanju makes a splash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विश्वविजय केवळ एका पावलावर! इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश, रविवारी न्यूझीलंडसोबत भिडणार, संजूने धू-धू धुतले

वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. मात्र भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला याचा पश्चाताप करायला भाग पाडले. ...

अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्षपद राहिले अन् त्या खासदार झाल्या; माया इवनाते यांना लॉटरीच लागली... - Marathi News | Maya Inawate remained the chairperson of the commission and became an MP! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्षपद राहिले अन् त्या खासदार झाल्या; माया इवनाते यांना लॉटरीच लागली...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नागपूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका माया इवनाते यांचा दिल्लीत जाण्याचा एक योग हुकला ... ...

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच! शरद पवारांनी 'सिल्व्हर ओक'वरूनच भरला राज्यसभेचा अर्ज; वाचा नेमकं काय आहे कारण? - Marathi News | Rajyasabha Election 2026: Sharad Pawar filled the application form from home; First incident in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच! शरद पवारांनी 'सिल्व्हर ओक'वरूनच भरला राज्यसभेचा अर्ज; वाचा नेमकं काय आहे कारण?

Sharad Pawar Rajya Sabha Nomination: शरद पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरूनच भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज. निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने पार पडली प्रक्रिया. वाचा, सर्वोच्च न्यायालयाचा कोणता नियम पवारांच्या मदतीला आला. ...

लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये; ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग - Marathi News | Red card holders should not marry a person with a yellow or red card; ‘Sickle Cell Free Maharashtra’ campaign gains momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये; ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग

राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सुमारे ७० लाख नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवले असून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच उपचारांचा लाभही देण्यात येत आहेत. ...

राज्याच्या तिजोरीतील निम्म्यापेक्षा जास्त खर्च वेतन आणि व्याजावर; आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर - Marathi News | More than half of the state's exchequer expenditure on salaries and interest; Economic Survey Report presented in the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या तिजोरीतील निम्म्यापेक्षा जास्त खर्च वेतन आणि व्याजावर; आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर

महाराष्ट्राच्या २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात धक्कादायक खुलासे! राज्याच्या तिजोरीतील ४०.९% रक्कम पगार आणि पेन्शनवर खर्च. कृषी क्षेत्रात ५.७ टक्क्यांची घट, तर सेवा क्षेत्रात वाढ. वाचा सविस्तर विश्लेषण. ...

शिंदेंचा शेवटपर्यंत सस्पेन्स अन् ज्योती वाघमारेंना मिळाली संधी, रोहित टिळक उमेदवारी अर्ज भरणार होते, पण ट्विस्ट कुठे आला... - Marathi News | Shinde's suspense till the end and Jyoti Waghmare got a chance, Rohit Tilak was going to file his nomination, but where did the twist come from... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचा शेवटपर्यंत सस्पेन्स अन् ज्योती वाघमारेंना मिळाली संधी, रोहित टिळक उमेदवारी अर्ज भरणार होते, पण ट्विस्ट कुठे आला...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असे मानले जात असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ ... ...

इस्रायलचा दर आठवड्याचा युद्धखर्च ३ अब्ज डॉलर; युद्धामुळे देशातील सर्व अर्थव्यवहार ठप्प - Marathi News | Israel's war spending is $3 billion per week; all economic transactions in the country have come to a standstill due to the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा दर आठवड्याचा युद्धखर्च ३ अब्ज डॉलर; युद्धामुळे देशातील सर्व अर्थव्यवहार ठप्प

जेरुसलेम : इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे आणि आर्थिक व्यवहारांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इस्रायलला दर आठवड्याला अंदाजे ९.४ अब्ज न्यू शेकेल ... ...