पालिका मुख्यालया बाहेर ठिय्या देत कामगारांनी घोषणाबाजी केली . श्रमजीवीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली ...
७० मीटर उंच इमारतींसाठी लॅडर तयार करणाऱ्या जगात तीनच कंपन्या आहेत. जर्मनी, इटली आणि फिनलँड येथे या कंपन्या आहेत. ...
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ...
बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. ...
Maharashtra Rain Update : राज्यात पुढील दहा दिवस पाऊस कसा असेल, हे जाणून घ्या सविस्तर ...
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, सुपारीबाज आंदोलक होते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून मुस्लीम आंदोलकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Maharashtra Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
भारताने ५ कांस्य पदक आणि एका रौप्य पदकासह एकूण सहा पदक जिंकली. ...
आतापर्यंत ५३ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्योगिक क्रांती ...
रत्नागिरीत महायुतीची समन्वय बैठक, भाजपा पदाधिकारी अनुपस्थित ...