लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनपा सभापतींनाच नको प्रभाग समिती - Marathi News | The ward committee does not want the NMC chairman | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनपा सभापतींनाच नको प्रभाग समिती

महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला कुठलेही अधिकार नसल्याने या प्रभाग समिती सभापतींनीच या प्रभाग समिती बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. ...

परभणीत कडकडीत बंद - Marathi News | Prefabricated sticks are closed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परभणीत कडकडीत बंद

नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

जिल्हा परिषदेत शिक्षकांवर लगाम - Marathi News | Restraint of teachers in Zilla Parishad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा परिषदेत शिक्षकांवर लगाम

जिल्हा परिषदेत फिरणार्‍या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जि.प. त येणार्‍या शिक्षकांना आता कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागणार आहे. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. ...

कुठे विश्‍व हरवले कळले ना मला.. - Marathi News | Where did the world lose? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कुठे विश्‍व हरवले कळले ना मला..

जग त्यांच्यासाठी, उमलले ना मन माझे, माझे मनु कोणाला उमजेना मनाला... कुठे विश्‍व हरवले कळले ना मला... दूरच्या गावी येईल का कोणी, माझ्या आनंदात नाचेल का ...

डेंग्यू हा प्रसारमाध्यमांनी मोठा केलेला आजार - महापौरांची मुक्ताफळे - Marathi News | Dengue is a major disease caused by the media - Mayor's speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेंग्यू हा प्रसारमाध्यमांनी मोठा केलेला आजार - महापौरांची मुक्ताफळे

मुंबईसह राज्यभरात डेंग्यूने थैमान घातले असतानाच डेंग्यू हा साधा आजार असून प्रसारमाध्यमांनी नाहक या आजाराला मोठे केले अशी मुक्ताफळे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी उधळली आहे. ...

१७ शिक्षक निलंबित - Marathi News | Suspended 17 teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१७ शिक्षक निलंबित

जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बोगस बदली आदेश प्रकरणात दोन मुख्याध्यापकांसह १७ शिक्षकांना शिक्षणाधिकारी एकनाथ मडवी यांनी निलंबित केले. ...

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा - Marathi News | A massive rivalry against the condemnation of the Jawkheda massacre | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती ...

जय विदर्भावरुन शिवसेनेसमोर भाजपाचे नमते - Marathi News | Jai is the leader of the BJP in front of the Shiv Sena on Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय विदर्भावरुन शिवसेनेसमोर भाजपाचे नमते

विधानसभेत जय विदर्भ अशा घोषणाबाजी करणा-या भाजपा आमदारांव शिवसेनेने मंगळवारी जोरदार आक्षेप घेतला. ...

मुलांची गर्दी रोखण्यासाठी मुलींना लायब्ररीमध्ये प्रवेशबंदी - कुलगुरुंचे अजब तर्क - Marathi News | Initiatives for girls to prevent child rush - The absurd argument of the Vice Chancellors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांची गर्दी रोखण्यासाठी मुलींना लायब्ररीमध्ये प्रवेशबंदी - कुलगुरुंचे अजब तर्क

मुलींमुळे कॉलेजच्या लायब्ररीतील मुलांची गर्दी चार पटीने वाढण्याची शक्यता आहे असे अजब तर्क मांडत अलीगढ विद्यापीठाच्या कुलगुरुंनी मुलींना विद्यापीठातील लायब्ररीत प्रवेश द्यायला नकार दिला. ...