लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आठवडाभरात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार - Marathi News | Monsoon rains will take place in the state every week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवडाभरात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार

मान्सून प्रणाली सक्रिय झाली असून, भूपृष्ठावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यामुळे येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. ...

मेडिकल प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास वेबसाईटचा खोडा - Marathi News | Dodge the website to fill the medical admission form online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेडिकल प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास वेबसाईटचा खोडा

२१ जून अंतिम कालावधी असताना अर्ज भरण्यास अडचणी ...

ज्वारी, मूग, उडिदाचा पेरा घटणार - Marathi News | Sorghum, pea and lentil will decrease | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्वारी, मूग, उडिदाचा पेरा घटणार

मागील दोन वर्षांत अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे परिसरात ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांच्या पेर्‍यात घट होण्याची शक्यता आहे. ...

एनआयआरच्या रिक्त जागा माफ सू भरणार - Marathi News | NIR's vacant seats will be filled in excused duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनआयआरच्या रिक्त जागा माफ सू भरणार

अनिवासी भारतीय (एनआयआर) व भारतीय पशुवैद्यक (व्हीसीआय) परिषदेच्या कोट्यातील रिक्त जागेवर महाराष्ट्र पशुविज्ञान (माफसू) विद्यापीठाकडून पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आता स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ...

अमरावतीचे सांडपाणी अकोला जिल्‘ात - Marathi News | Amravati Wastewater in Akola District | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीचे सांडपाणी अकोला जिल्‘ात

पूर्णेचे पाणी पिण्यास अयोग्य निरीचा अहवाल ...

गदिमांची वेबसाईट आता नव्या स्वरूपात - Marathi News | Gadim's website is now in a new format | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गदिमांची वेबसाईट आता नव्या स्वरूपात

सहज सोपे शब्द, भावसंपन्न व मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना करणारे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखल्या जाणा-या ग. दि. माडगूळकर यांची वेबसाइट 'गदिमा.कॉम' नव्या स्वरूपात उपलब्ध झाली आहे. ...

मोदींना फूटबॉल वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी निमंत्रण - Marathi News | Invitation to Modi for the FIFA World Cup Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोदींना फूटबॉल वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी निमंत्रण

ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फूटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले आहे. ...

मायकल शूमाकर कोमातून बाहेर - Marathi News | Michael Schumacher out of coma | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मायकल शूमाकर कोमातून बाहेर

गेल्या सहा महिन्यांपासून कोमात असलेला फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकल शूमाकर अखेर कोमातून बाहेर आला आहे. ...

नेस वाडियांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात - Marathi News | Wadia hospital staff in support of Ness Wadia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेस वाडियांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात

अभिनेत्री प्रीती झिंटाने विनयभंगाची तक्रार केल्याने गोत्यात आलेले नेस वाडिया यांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात उतरले आहेत. ...