लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खालापूरमध्ये पोलिसांची मुजरा पार्टी, १२ मुलींसह २६ जण ताब्यात - Marathi News | Khalapur police's Mujra party, 26 people including 12 girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खालापूरमध्ये पोलिसांची मुजरा पार्टी, १२ मुलींसह २६ जण ताब्यात

पोलिस अधिका-याच्या निवृत्त निमित्त आयोजित मुजरा पार्टी रायगड पोलिसांनी उधळून लावली असून याप्रकरणी पोलिसांनी १२ मुलींसह २६ जणांना ताब्यात घेतले आहे. ...

पवारांचे स्वबळाचे हत्यार? - Marathi News | Pawar's own weapon? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांचे स्वबळाचे हत्यार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, उद्या मुंबई येथे होणा:या पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ...

आता पंचतारांकित डान्सबारही रडारवर - Marathi News | Now the five-star dance bar also has a radar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता पंचतारांकित डान्सबारही रडारवर

डान्सबार बंदीचे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा निर्णय शनिवारी विधिमंडळाच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

विदर्भात 24 तासांत उष्माघाताचे 17 बळी! - Marathi News | 17 hours of heat wave in Vidarbha 24 hours! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात 24 तासांत उष्माघाताचे 17 बळी!

विदर्भात सलग दुस:या दिवशी उष्णतेची लाट कायम असून, शनिवारी विदर्भात नऊ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ...

आघाडीचे दहा जण विधान परिषदेवर - Marathi News | Ten leaders of the leading legislative council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीचे दहा जण विधान परिषदेवर

काँग्रेसच्या 4 जणांची आणि राष्ट्रवादीच्या 6 जणांची शनिवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती केली. ...

परळीतील दगडफेकीची पोलिसांकडून चौकशी - Marathi News | Parli police investigate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळीतील दगडफेकीची पोलिसांकडून चौकशी

दगडफेक यांसारख्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली का, याची महाराष्ट्र पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. ...

चिनी परराष्ट्रमंत्री आज भारतात - Marathi News | Chinese Foreign Minister Today in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी परराष्ट्रमंत्री आज भारतात

भारतातील नव्या सरकारसोबत राजकीय संपर्क स्थापित करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री वांग ई रविवारी (दि. 8) भारताला भेट देणार आहेत. ...

तासाला 19 बळी! - Marathi News | 19 hours on the day! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तासाला 19 बळी!

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून दरवर्षी साधारण 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात होत आहे. ही संख्या 2008 सालापासून तर वाढत जाणारी आहे. ...

कलावंतांची ‘एक्ङिाट’ घडविणारे अपघात ! - Marathi News | The accidents of artists 'accidents'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कलावंतांची ‘एक्ङिाट’ घडविणारे अपघात !

मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाचे कलावंत अशाच प्रकारे मृत्यूच्या दाढेत ओढले गेल्याची उदाहरणो ताजी आहेत. ...