कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही ‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत... जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं? धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले... प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्... रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
सध्या निवडणूक लढवायचा विचार केलेला नसून महायुतीतील मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही महायुतीतील अन्य पक्षांशी चर्चा करुनच घेऊ असे स्पष्टीकरण शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ...
विजेची तार अंगावर पडल्याने आठ मेंढ्या ठार ...
अयशस्वी लिव्ह इन रिलेशनमुळे बलात्कारचे प्रमाण वाढत आहे असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली हायकोर्टाने मांडले आहे. ...
इराकमधील मोसूल शहरात बेपत्ता असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत इराक सरकारने अपह्रत भारतीयांच्या ठावठिकाणाही शोधला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. ...
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेले 'फेसबूक' काही काळासाठी बंद पडले होते. ...
बांग्लादेशविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करणा-या भारताची अवस्था बिकट झाली आहे. ...
शिवसैनिक हीच आमची खरी ताकड असून याच ताकदीच्या जोरावर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार , पुढचा मुख्यमंत्री सेनेचाच असेल, असे वचन सामनातून देण्यात आले आहे. ...
अक्षय कुमारला ‘खिलाडी कुमार’ म्हटले जाते. अक्षयने नुकताच एक कबड्डी संघ खरेदी केला असल्याची बातमी आहे. ...
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या मुलीला अभिनेत्री बनवण्याच्या तयारीला लागला आहे. शाहरुखला त्याची मुलगी सुहानाला अभिनेत्री बनवायचे आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याची तयारीही त्याने सुरू केली आहे. ...
विद्या बालन सध्या तिच्या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. लवकरच ती बडोदा येथे जाणार आहे. ...