जवखेड (अहमदनगर) येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आरोपींच्या अटकेसाठी पुरोगामी पक्ष व संघटनांतर्फे रविवारी येथील तहसील कार्यालयावर दोन स्वतंत्र मोर्चे काढण्यात आले ...
गतीमंद मुलीवर बलात्कार करून मातृत्व लादल्याप्रकरणी श्रीरामपूर सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पीडित मुलीस २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ...
देशभरात व्याघ्रगणना करून सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना वाघांची संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशात वाघ नेमके किती, हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. ...
ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले ...
महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहे; पण येथेही कमी आणि जास्त लांबीच्या धाग्याचे निकष लावून ४,०५० रूपयांपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे ...