लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पतसंस्थांतील ठेवी परत देण्याची मागणी - Marathi News | Demand for refund of deposits in credit societies | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतसंस्थांतील ठेवी परत देण्याची मागणी

माढा तालुका ठेव सुरक्षा लढा समितीच्या वतीने विविध पतसंस्थांतील ठेवीदारांची मुदत संपूनही अद्याप ज्येष्ठ नागरिकांना ठेवी मिळाल्या नाहीत. ...

माढा परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ - Marathi News | The tragedy of the robbers in Madha area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

माढा शहर व परिसरात शनिवारी पहाटे दहा ते बारा दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत धुमाकूळ घातला. चार ते पाच ठिकाणी जे काही हाती लागेल ते घेऊन दहशत निर्माण करीत पोबारा केला. ...

हरियाणात महिलांच्या डिजे डान्सवर बंदी - Marathi News | Haryana ban girls' dance dramas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात महिलांच्या डिजे डान्सवर बंदी

हरियाणातील अग्रवाल समाजाने महिलांनी डिजेच्या तालावर नाचायचे नाही असा फतवा काढला आहे. समाजातील एखादी महिला डिजेच्या तालावर नाचताना आढळल्यास तिला दंड आकारण्याचा प्रस्तावही या समाजाने मंजूर केला आहे. ...

पल्लवी हत्याप्रकरण, सुरक्षारक्षक सज्जाद पठाण दोषी - Marathi News | Pallavi murder, security officer Sajjad Pathan guilty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पल्लवी हत्याप्रकरण, सुरक्षारक्षक सज्जाद पठाण दोषी

मुंबईतील पल्लवी पुरकायस्थ या वकिल तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने सुरक्षा रक्षक सज्जाद पठाणला दोषी ठरवले आहे. पठाणला ३ जूलैरोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. ...

पीएसएलव्ही सी -२३ अंतराळात झेपावले - Marathi News | In PSLV C-23 space, we can see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएसएलव्ही सी -२३ अंतराळात झेपावले

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) पीएसएलव्ही सी -२३ या प्रक्षेपण यानाने यशस्वीरित्या अंतराळाकडे झेप घेतली. ...

मोदींच्या हिटलिस्टवर... - Marathi News | Modi's Hitlist | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींच्या हिटलिस्टवर...

राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे शिवराजसिंग चौहान आणि छत्तीसगडचे रमणसिंग हे तीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या हिटलिस्टवर आहेत. ...

सर्मपणात जगा! - Marathi News | Wake up to the right! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्मपणात जगा!

रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो. ...

ग्रीस शूट 'आऊट'! - Marathi News | Greece shoot 'out'! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ग्रीस शूट 'आऊट'!

फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी झालेल्या सामन्यात कोस्टारिका संघाने ग्रीस संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव केला ...

काळा पैसा सोन्यातून पांढरा! - Marathi News | Black money is white from gold! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळा पैसा सोन्यातून पांढरा!

काळ्या पैशांविरोधातील लढाईत भारताला सहकार्य करण्याचा इरादा स्वीत्ङरलडने स्पष्ट केला आहे. ...