लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे म्हटलेच नव्हते - व्ही. के. सिंह - Marathi News | There was no reason to remove Article 370 from Kashmir - V. Of Lion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे म्हटलेच नव्हते - व्ही. के. सिंह

लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन देणा-या भाजपाने आता घुमजाव केले आहे. ...

सातारा येथे कंटेनरच्या धडकेत सहा ठार - Marathi News | Six killed in a container in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारा येथे कंटेनरच्या धडकेत सहा ठार

सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा येथे भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...

शिवसेना - भाजपा युतीसाठी RSS ची मध्यस्थी - Marathi News | Shiv Sena - RSS intervention for BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना - भाजपा युतीसाठी RSS ची मध्यस्थी

भाजपा आणि शिवसेनेमध्ये युती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. ...

पाक सैनिकांना चीनकडून धडे! - Marathi News | Chinese soldiers learn from China! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक सैनिकांना चीनकडून धडे!

भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचे वृत्त आहे. ...

राजेंद्र दर्डा लोकमतच्या एडिटर इन चिफपदी - Marathi News | Rajendra Darda Lokmat's editor-in-Chippidhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेंद्र दर्डा लोकमतच्या एडिटर इन चिफपदी

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटर इन चिफपदी राजेंद्र दर्डा यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकमत समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी शनिवारी औरंगाबाद येथे केली. ...

राज्यात अवकाळी पाऊस - Marathi News | Rain in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अवकाळी पाऊस

अनेक भागांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ या पावसाचा सर्वाधिक फटका भात, डाळिंब, आंबा, द्राक्ष व वेचणीला आलेल्या कापसाला बसणार आहे. ...

सेनेसोबतची चर्चा संपलेली नाही! - Marathi News | Talk with Senna is not over! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेसोबतची चर्चा संपलेली नाही!

: महाराष्ट्रात भाजपाने सरकार स्थापन करून विश्वासमतही जिंकले; पण सेनेसोबतची चर्चा अजून संपलेली नाही. ...

मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक - Marathi News | Bill for the Maratha Reservations in the Winter Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक

राज्यात मराठा आणि मुस्लीम आरक्षण लागू करण्यासाठी न्यायालयात टिकेल असे र्सवकष विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात आणण्यात येणार आहे. ...

जागतिक अर्थव्यवस्था बळकट करण्याची अॅबॉट यांची ग्वाही - Marathi News | Abbott's testimony to strengthen the global economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक अर्थव्यवस्था बळकट करण्याची अॅबॉट यांची ग्वाही

मुक्त व्यापारासोबत पायाभूत क्षेत्रत मोठी गुंतवणूक करण्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी जागतिक आर्थिक वृद्धीत 2 टक्क्यांची भर घालण्याची ग्वाही दिली. ...