प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाच्या काही तरतुदींचा समावेश 1987, तसेच पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखडय़ात करण्यात येणार आहे. ...
न:हे-आंबेगाव दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातून इमारतीच्या सुधारित आराखडा (रिव्हाईज प्लॅन) मंजूर करण्यासाठी येणा:या सर्व फाईल सध्या थांबविण्यात आल्या आहेत. ...
आमदार त्रिंबक भिसे , लातूर पहिल्यांदा निवडून येऊन आमदार झालेल्या माणसाला जे कुतूहल होते तेच मला विधानसभेचे होते. मी विधानभवनात आमदार म्हणून गेलो तेव्हा खुप आनंदी होतो. ...
गेल्या दीड वर्षापासून महापालिकेच्या हद्दीत स्थानिक संस्था कराची (एलबीटी) अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने एलबीटी कर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. ...